आईसक्रिम निर्मितीत चीन पहिल्या क्रमांक वर | China Tops in Ice Cream Production.
लहान असो किंवा मोठा व्यक्ती आईस्क्रिम हे सर्वानाच आवडते. त्याचे वेगळे वेगळे फ्लेव्हर्स तोंडात पाणी आणणारे असतात. गर्मी मध्ये गार काही खावेसे वाटले कि आईस्क्रिम आठवते. आता चीनने अमेरिकेला मागे टाकून आईस्क्रिम निर्मिती मध्ये जगात मध्ये पहिला क्रमांक पटकावले आहे. चीन मध्ये छोट्या छोट्या उत्पादकांच्या तयार केलेल्या एकूण आईस्क्रीम हिशोबात धरले तर चीनचे आईस्क्रिम उत्पादन अमेरिकेपेक्षा जास्त असल्या चे झाल्याचे सांगण्यात आले आहे. चीन आता सर्वच क्षेत्रात पुढे जात आहे. विकसित देशांच्या विचार केल्यास चीन चा आईस्क्रीम उद्योग बाल्यावस्थेत असल्याचे म्हणावे लागेल...ह्यात आता हे लक्ष्यात येण्या सारखे आहे कि चायना माला प्रमाणे आईस्क्रीम पण भरवशाचे ठरेल कि नाही हे तर त्याची चवच ठरवेल.